P.W.D. UNEMPLOYED CIVIL REGISTRATION

 


ह्या गोष्टी असतील तर तुम्ही 
P.W.D- CIVIL सुशिक्षित बेरोजगार
रजिस्ट्रेशन  करू शकता



  • सिव्हिल डिग्री / डिप्लोमा सर्टिफिकेट
  • कॉलेज सोडल्याचा दाखला
  • SSC, HSC चे मार्कशीट
  • FINAL YEAR CERTIFICATE OF CIVIL ENGINEERIG
  • EMPLOYMENT EXCHANGE CARD
  • डोमेसाइल सर्टिफिकेट
  • पॅन कार्ड
  • प्रतिज्ञापत्र

👉 ही कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर 
P.W.D. Registration ह्या लिंक वरून  रजिस्ट्रेशन 
करू शकता 

नमस्कार मी किशोर कुलकर्णी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " चा संस्थापक पुढील ३ वर्षात १ लाख लोकांना इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यास मार्गदर्शन करणार आहे. इलेक्ट्रिकल क्षेत्रात मला २५ वर्षांचा अनुभव आहे.मी स्वतः गव्हर्नमेंट सुपरवायझर आहे.  तसेच या क्षेत्रात व्यवयास करण्यासाठी आवश्यक बाबींचा माझा योग्य अभ्यास असून त्यातील कार्याचा स्वानुभवही चांगला आहे. मला आत्ता पर्यंतच्या आलेल्या अनुभवातून असे जाणवले कि, अनेकांना लायसन्स काढणे, काम मिळविणे , कामगारांकडून ते करून घेणे, मटेरिअल मॅनेज करणे, भांडवल गोळा करणे, या आणि अशा इतर अनेक गोष्टींची योग्य मार्गदर्शनाअभावी कमतरता जाणवते. ती कमतरता भरून काढण्यासाठी मी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " च्या माध्यमातून आपणास इलेक्ट्रिक क्षेत्रात साम्राज्य निर्माण करण्यास मदत आणि मार्गदर्शन करू शकतो.


Click here to Subscribe YouTube channel  :- Electrical License

Facebook Pages :- 



अधिक माहितीसाठी,

करंट केअर फाऊंडेशन , पुणे 
संपर्क : 9371083034


Comments

Popular posts from this blog

#Wireman #Licenses

#Contractor #License #in_Maharashtra, Eligibility, Documents

#Electrical #Supervisor #License