#Wireman #Licenses
* वायरमन लायसन्स काढण्याची माहिती *
* ITI इलेक्ट्रिशिअन ट्रेड ( Govt.) , ITI वायरमन ट्रेड (Govt.) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वायरमन परीक्षा सुटचा अर्ज भरून लायसन्स मिळवता येते.
* १२ वी M.C.V.C. (J4, J5, J6. ) , D.G.V.T. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर कडे १ वर्षाचा अनुभव घेऊन वायरमन परीक्षा सुटचा अर्ज भरून लायसन्स मिळवता येते.
* इतर ( non - technical) विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडे १ वर्षाचा अनुभव घेऊन वायरमन परीक्षेचा अर्ज भरून परीक्षा देऊन परीक्षा पास झाल्यावर लायसन्स मिळवता येते.
* करंट केअर फाऊंडेशन *
* करंट केअर क्लासेस
पुणे.
मो.9371083034,9890928879.
वेळ : सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत.
सर मला कॉन्ट्रॅक्ट लायसन काढायचं आहे त्यासाठी प्रोसेस किंवा कागतपत्र काय काय लागत त्याची माहीती मिळाली तर बरं होईल आता माझ्याकडे wirman, supervisor लायसन आहेत
ReplyDeleteह्या ब्लॉग मध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे. : https://electricallicenseinmaharashtra.blogspot.com/2021/05/blog-post.html?m=1
DeleteC.o.E iti electrical iti
ReplyDeleteआहे macb किंवा रेल्वे भरती मध्ये coe पर्याय आहे पण वायरमन लायसन काढायला पर्याय येत नाही
वायरमन लायसन काढायला काय कराव लागेल
ITI इलेक्ट्रिशिअन ट्रेड ( Govt.) , ITI वायरमन ट्रेड (Govt.) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वायरमन परीक्षा सुटचा अर्ज भरून लायसन्स मिळवता येते.
Deleteसर apply कसा करायचा
Deleteसर मी हाऊस वायरींग करतो परंतु मी ITI केला नाही मला लायसन मिळवता येईल का
ReplyDelete