PWD ELECTRICAL REGISTRATION
ह्या १४ गोष्टी असतील तर तुम्ही P.W.D – इलेक्ट्रिकल रजिस्ट्रेशन करू शकता बँक सॉल्व्हेंसी CA TURNOVER, LAST 3 YEARS ITR (WITH Profit & Loss AND Balance sheet) काम पूर्ण केल्याचा दाखला (WORK COMPLETION) चालू असलेल्या कामाची यादी (WORK IN HAND) फोटो आणि सहीचा नमुना विद्युत ठेकेदार अनुज्ञाप्ती पर्यवेक्षक प्रमाणपत्र व परवाना GST CERTIFICATE पर्यवेक्षक आणि ठेकेदाराचे प्रतिज्ञापत्र प्रोफेशनल टॅक्स पावती पॅन कार्ड मस्टरची प्रत प्रॉव्हिडंट फंड मशीनरी व टूल्स लिस्ट 👉 ही कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर P.W.D. Registration ह्या लिंक वरून रजिस्ट्रेशन करू शकता नमस्कार मी किशोर कुलकर्णी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " चा संस्थापक पुढील ३ वर्षात १ लाख लोकांना इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यास मार्गदर्शन करणार आहे. इलेक्ट्रिकल क्षेत्रात मला २५ वर्षांचा अनुभव आहे.मी स्वतः गव्हर्नमेंट सुपरवायझर ...