#Wireman #Licenses
* वायरमन लायसन्स काढण्याची माहिती * * ITI इलेक्ट्रिशिअन ट्रेड ( Govt.) , ITI वायरमन ट्रेड (Govt.) अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना वायरमन परीक्षा सुटचा अर्ज भरून लायसन्स मिळवता येते. * १२ वी M.C.V.C. (J4, J5, J6. ) , D.G.V.T. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर कडे १ वर्षाचा अनुभव घेऊन वायरमन परीक्षा सुटचा अर्ज भरून लायसन्स मिळवता येते. * इतर ( non - technical) विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडे १ वर्षाचा अनुभव घेऊन वायरमन परीक्षेचा अर्ज भरून परीक्षा देऊन परीक्षा पास झाल्यावर लायसन्स मिळवता येते. ...