P.W.D. UNEMPLOYED CIVIL REGISTRATION
ह्या ८ गोष्टी असतील तर तुम्ही P.W.D- CIVIL सुशिक्षित बेरोजगार रजिस्ट्रेशन करू शकता सिव्हिल डिग्री / डिप्लोमा सर्टिफिकेट कॉलेज सोडल्याचा दाखला SSC, HSC चे मार्कशीट FINAL YEAR CERTIFICATE OF CIVIL ENGINEERIG EMPLOYMENT EXCHANGE CARD डोमेसाइल सर्टिफिकेट पॅन कार्ड प्रतिज्ञापत्र 👉 ही कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर P.W.D. Registration ह्या लिंक वरून रजिस्ट्रेशन करू शकता नमस्कार मी किशोर कुलकर्णी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " चा संस्थापक पुढील ३ वर्षात १ लाख लोकांना इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यास मार्गदर्शन करणार आहे. इलेक्ट्रिकल क्षेत्रात मला २५ वर्षांचा अनुभव आहे.मी स्वतः गव्हर्नमेंट सुपरवायझर आहे. तसेच या क्षेत्रात व्यवयास करण्यासाठी आवश्यक बाबींचा माझा योग्य अभ्यास असून त्यातील कार्याचा स्वानुभवही चांगला आहे. मला आत्ता पर्यंतच्या आलेल्या अनुभवातून असे जाणवले कि, अनेकांना लायसन्स काढणे, काम मिळविणे , काम...