JOB OR BUSINESS
Job or Business? ह्या ११ गोष्टींचा विचार जर तुम्ही केला तर...नोकरी करावी की व्यवसाय करावा ह्याच उत्तर तुम्हाला नक्की मिळेल ! १ - नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायरसारखा असतो...त्याला बदलल्याशिवाय तुम्ही जास्त लांब जाऊ शकत नाही २- काही लोकांना गोष्टी त्यांच्यासाठी कोणीतरी कराव्या असं वाटतं काही लोकांना गोष्ट आपोआप घडतील असं वाटत असते..पण काही लोकं गोष्टी स्वतः घडवून दाखवतं 3 गुलामी करायची एकदा सवय झाली...की प्रत्येक जण आपली ताकत विसरतो... ४- ह्या ४ गोष्टी शाळेत शिकवत नाहीत *पैश्याचे स्रोत कसे निर्माण करायचे ? *वेळ कसा आणि कुठे गुंतवायचा ? *पैसा कसा आणि कुठे गुंतवायचा ? *व्यवसाय कसा आणि कुठला करायचा? ५- लोक अपयशी का राहतात ? १. ते ध्येय ठरवत नाहीत २. ते इतरांना दोष देतात 3. ते सबबी सांगतात ४. गुंतवणूक करीत नाहीत ५. खूप खर्च करतात ६. बजेट ठरवत नाहीत ७. दिखाऊपणा करतात ८. स्वतःमध्ये गुंतवणूक करत नाहीत ९. ज्या गोष्टी परवडत नाहीत त्या घेतात १०.शिक्षण थांबवतात. ६- तुम्हाला यश का मिळत नाही ? * चालढकल करणं - आजच काम उद्या वर ढकलणे. * मल्टीटास्किंग - एकाच ...