Posts

Showing posts with the label BUSINESS BUSINESS START-UP

5 Ideas for BUSINESS START-UP

Image
ह्या ५ आयडियांचा वापर  बिझनेस स्टार्ट-अप  करण्यासाठी  करा !!! ह्या आयडिया बद्दल सविस्तर माहितीचा व्हीडिओ  बघण्यासाठी  ह्या लिंक वर क्लिक करा:-  BUSINESS START-UP SCALABLE IDEA    विक्री योग्य कल्पना          व्यवसाय बदलणारी कल्पना  पैसा मिळवणारी कल्पना उत्पन्न वाढवणारी कल्पना भाग भांडवल मिळवणारी कल्पना मोजता येण्यासारखी कल्पना   नाविन्यपूर्ण कल्पना समस्या सोडवणारी कल्पना   नाविन्यपूर्ण कल्पना   प्रमुख संधी उपलब्ध करणारी कल्पना  मोठ्या समस्या सोडवणारी कल्पना  लोकांच्या समस्या सोडवणारी कल्पना  स्मार्ट काम किमान परिश्रम किमान खर्च सोपं आयुष्य सोपा व्यवसाय    हे सगळं असेल तर तुमची आयडिया योग्य आहे. नावीन्य ते आहे जे समस्या  सोडवेल आणि नवीन  संधी उपलब्ध करून देईल  छोटं मार्केट कल्पना     काही काळाने स्मॉल मार्केट बंद पडतात   मोठं मार्केट कल्पना  बिग मार्केट मध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी संधी उपलब्ध असते  विविध समस्या सोडवा भौगोलिक ...