5 Ideas for BUSINESS START-UP

ह्या ५ आयडियांचा वापर

 बिझनेस स्टार्ट-अप 

करण्यासाठी  करा !!!

ह्या आयडिया बद्दल सविस्तर माहितीचा व्हीडिओ बघण्यासाठी 
ह्या लिंक वर क्लिक करा:- BUSINESS START-UP

SCALABLE IDEA 


  विक्री योग्य कल्पना       


  • व्यवसाय बदलणारी कल्पना 
  • पैसा मिळवणारी कल्पना
  • उत्पन्न वाढवणारी कल्पना
  • भाग भांडवल मिळवणारी कल्पना
  • मोजता येण्यासारखी कल्पना

नाविन्यपूर्ण कल्पना


समस्या सोडवणारी कल्पना 


नाविन्यपूर्ण कल्पना

 

  • प्रमुख संधी उपलब्ध करणारी कल्पना 
  • मोठ्या समस्या सोडवणारी कल्पना 
  • लोकांच्या समस्या सोडवणारी कल्पना 
  • स्मार्ट काम
  • किमान परिश्रम
  • किमान खर्च
  • सोपं आयुष्य
  • सोपा व्यवसाय   

हे सगळं असेल तर तुमची आयडिया योग्य आहे.



नावीन्य ते आहे जे समस्या

 सोडवेल आणि नवीन

 संधी उपलब्ध करून देईल 


छोटं मार्केट कल्पना 

   काही काळाने स्मॉल मार्केट बंद पडतात 


मोठं मार्केट कल्पना 

बिग मार्केट मध्ये व्यवसाय वाढवण्यासाठी संधी उपलब्ध असते 

  • विविध समस्या सोडवा
  • भौगोलिक अडथळा येणार नाही
  • भाषेचा  अडथळा येणार  नाही
  • शहराच्या सीमा मर्यादित राहणार नाही 
  • राज्याच्या सीमा मर्यादित राहणार नाही 
  • देशाच्या सीमा मर्यादित राहणार नाही 

एका वेळी,

 एकाच आयडिया वर लक्ष द्या. 


दुसऱ्या गोष्टीचा विचार करू 

नका. 


ONE FOUNDER.

संस्थापक.

   

CO-FOUNDER.


 सहसंस्थापक. 

 



जगातील सर्व कंपन्या ह्या

 CO-FOUNDER चालवत 

आहेत. 

 

गरजेनुसार CO-FOUNDER तयार करा. 


निष्कर्ष

  • विक्री योग्य कल्पना 
  • नाविन्यपूर्ण कल्पना
  • बिग मार्केट
  • एका वेळी,एकाच आयडिया वर लक्ष द्या. 
  • CO-FOUNDER

नमस्कार मी किशोर कुलकर्णी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " चा संस्थापक पुढील ३ वर्षात १ लाख लोकांना इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यास मार्गदर्शन करणार आहे. इलेक्ट्रिकल क्षेत्रात मला २५ वर्षांचा अनुभव आहे.मी स्वतः गव्हर्नमेंट सुपरवायझर आहे.  तसेच या क्षेत्रात व्यवयास करण्यासाठी आवश्यक बाबींचा माझा योग्य अभ्यास असून त्यातील कार्याचा स्वानुभवही चांगला आहे. मला आत्ता पर्यंतच्या आलेल्या अनुभवातून असे जाणवले कि, अनेकांना लायसन्स काढणे, काम मिळविणे , कामगारांकडून ते करून घेणे, मटेरिअल मॅनेज करणे, भांडवल गोळा करणे, या आणि अशा इतर अनेक गोष्टींची योग्य मार्गदर्शनाअभावी कमतरता जाणवते. ती कमतरता भरून काढण्यासाठी मी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " च्या माध्यमातून आपणास इलेक्ट्रिक क्षेत्रात साम्राज्य निर्माण करण्यास मदत आणि मार्गदर्शन करू शकतो.


Click here to Subscribe YouTube channel  :- Electrical License

Facebook Pages :- 



अधिक माहितीसाठी,

करंट केअर फाऊंडेशन , पुणे 

संपर्क : 9371083034

Comments

Popular posts from this blog

#Wireman #Licenses

#Contractor #License #in_Maharashtra, Eligibility, Documents

#Electrical #Supervisor #License