PWD CIVIL REGISTRATION
ह्या १२ गोष्टी असतील तर तुम्ही P.W.D. - सिव्हिल रजिस्ट्रेशन करू शकता बँक सॉल्व्हेंसी प्रतिज्ञापत्र LAST 3 YEARS ITR (WITH Profit & Loss AND Balance sheet) CA TURNOVER CERTIFICATE काम पूर्ण केल्याचा दाखला (WORK COMPLETION) चालू असलेल्या कामाची यादी (WORK IN HAND) विहित नमुन्यात कामगारांची नोंद Black list मध्ये नाव नसल्याचे प्रतिज्ञापत्र मशीनरी व टूल्स लिस्ट प्रोफेशनल टॅक्स पावती / क्लिअरन्स सर्टिफिकेट GST , SHOP ACT LICENSE, PAN CARD PHOTO, AADHAR CARD, LIGHT BILL 👉 ही कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर P.W.D. Registration ह्या लिंक वरून रजिस्ट्रेशन करू शकता नमस्कार मी किशोर कुलकर्णी " मिशन इलेक्ट्रिकल एम्पायर " चा संस्थापक पुढील ३ वर्षात १ लाख लोकांना इलेक्ट्रिकल क्षेत्रात स्वतःचे साम्राज्य निर्माण करण्यास मार्गदर्शन करणार आहे. इलेक्ट्रिकल क्षेत्रात मला २५ वर्षांचा अनुभव आहे.मी स्वतः गव्हर्नमेंट सुपरवायझर आहे....