Posts

#Electrical #Supervisor #License

Image
इलेक्ट्रिकल  सुपरवायझर लायसन्स काढण्याची माहिती 1.  कोणत्या  विद्यार्थ्यांना परीक्षेला सूट मिळते ? - ज्यांचे शिक्षण B.E., D.E. इलेक्ट्रिकल + इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडे १ वर्षाचा अनुभव  किंवा ITI इलेक्ट्रिशिअन ट्रेड + वायरमन लायसन्स + Apprenticeship pass + इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडे १ वर्षाचा अनुभव ह्या विद्यार्थ्यांना परीक्षेला सूट मिळते. 2.  कोणत्या  विद्यार्थ्यांना सुपरवायझर परीक्षा देता येते ? A]  B.E., D.E. Electronics & Telecommunication / Mechanical + इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडे १ वर्षाचा अनुभव , किंवा ITI वायरमन ट्रेड किंवा १२ वी पास MCVC (J4,J5,J6 विषय असणारे) + वायरमन लायसन्स + इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडे २ वर्षाचा अनुभव ह्या विद्यार्थ्यांना सुपरवायझर परीक्षा देता येते.  NON TECHNICAL विद्यार्थ्यांसाठी   B]  वायरमन लायसन्स (Non Technical)  + १०वी पास + इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडे एकूण ३ वर्षांचा अनुभव असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुपरवायझर परीक्षा देता येते. कॉन्ट्रॅक्टर लायसन्स ↓  https://electricallice...

#Wireman #Licenses

Image
                * वायरमन लायसन्स काढण्याची माहिती *                   * ITI इलेक्ट्रिशिअन ट्रेड ( Govt.) , ITI वायरमन ट्रेड (Govt.)  अभ्यासक्रम पूर्ण   केलेल्या  विद्यार्थ्यांना  वायरमन परीक्षा सुटचा अर्ज भरून लायसन्स मिळवता येते. * १२ वी M.C.V.C. (J4, J5, J6. ) , D.G.V.T. अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक  कॉन्ट्रॅक्टर  कडे १ वर्षाचा अनुभव घेऊन वायरमन परीक्षा सुटचा अर्ज भरून लायसन्स मिळवता येते.                                       * इतर ( non - technical)  विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर कडे १ वर्षाचा अनुभव घेऊन   वायरमन परीक्षेचा अर्ज भरून परीक्षा देऊन परीक्षा पास झाल्यावर लायसन्स मिळवता येते.                                ...

Electrical License

Image
       ह्या ११ गोष्टींची तयारी करून तुम्ही तुमचं  स्वतःचं  "इलेक्ट्रिकल एम्पायर" निर्माण करू शकता... १) तुम्ही इलेक्ट्रिकल क्षेत्रात काम करताय पण तुमचं शिक्षण टेक्निकल क्षेत्रातील झालेले नाहीये    तर   तुम्हाला  परीक्षा  देऊन लायसन्स काढावं लागेल. २) तुमचं शिक्षण इलेक्ट्रिकल आय.टी.आय., डिप्लोमा, डिग्री झालेलेअसेल तरी तुम्हांला लायसन्स काढणं गरजेच आहे. ३)  तुमचं शिक्षण इलेक्ट्रॉनिक किंवा मेकॅनिकल डिप्लोमा ,डिग्री या क्षेत्रात जरी झाला असेल तरी तुम्हाला परीक्षा   देऊन सुपरवायझर लायसन्स काढावं लागेल.   ४)  वायरमन लायसन्स काढून सुपरवायझर लायसन्स काढल्यानंतर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टर लायसन्स काढावं लागेल.    ५) इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर लायसन्स काढले की पी.डब्ल्यू.डी., एम. एस. ई.डी. सी. एल. व इतर गव्हर्नमेंट रजिस्ट्रेशन करावे लागते त्यानंतर तुम्हांला टेंडर्स भरता येतात. ६) व्यवसाय सुरू करताना सर्वप्रथम तुम्हाला भांडवल उभं करावं लागतं ७) मोठी कामे / टेंडर्स तुम्हाला मिळाल्यानंतर ती कामे करण्यासाठी कामगा...